नारायणगाव मध्ये शेतकरी मेळावा: आधुनिक शेतीच्या नवीन दिशा, डॉ. प्रशांत गवळी यांचे मार्गदर्शन
Go Farmly च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवसंजीवनी पुणे / नारायणगाव| प्रतिनिधी समर्थ क्रॉप केअरचे संचालक डॉ. प्रशांत गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत नारायणगावमधील गो फार्मली कार्यालयाजवळ भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्दिष्ट होते की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे…